आधार कार्ड अपडेट

नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, हरवलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे.
तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करता येणार हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
आधार कार्ड आज माणसांची ओळख बनली आहे. आधार कार्ड नसेल तर आपली कोणतीही काम व्यवस्थित होणार नाहीत, त्यामुळे तुमच्या आधार कार्ड लवकरात लवकर डाउनलोड करा.
तुमचे आधार कार्ड कसे परत मिळू शकते हे आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे सांगणार आहोत.
आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं असल्यास सर्वप्रथम UIDAI (Unique Identification Authority of India) च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर 'आधार डाऊनलोड' या पर्यायावर क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी:
स्टेप्स:
- वेबसाईटवर गेल्यानंतर 'आधार डाऊनलोड' या ऑप्शनला क्लिक करा.
- ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल.
- त्यानंतर 'लॉगिन' असा ऑप्शन असल्यास त्यावर क्लिक करा.
- तुमचा आधार कार्ड नंबर विचारण्यात येईल, तो नंबर टाका.
- रिकाम्या बॉक्समध्ये 'Send OTP' या बटनावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP टाका.
- OTP टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्याची लिंक दिसेल.
- त्या लिंकवर क्लिक करून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करा.
आधार नंबर नसतानाही आधार कार्ड कसे डाउनलोड करावे
तुमच्याकडे आधार नंबर नसेल तरीही तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता. UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन 'Retrieve Lost or Forgotten EID/UID' या पर्यायावर क्लिक करा.
येथे तुम्ही नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून तुमचा आधार नंबर किंवा एनरोलमेंट आयडी पुनर्प्राप्त करू शकता.
- UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- 'Retrieve Lost or Forgotten EID/UID' या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाका.
- 'Send OTP' या बटनावर क्लिक करा.
- OTP प्राप्त झाल्यानंतर तो टाका आणि 'Verify OTP' या बटनावर क्लिक करा.
- तुमचा आधार नंबर किंवा एनरोलमेंट आयडी तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे मिळेल.
निष्कर्ष
हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळविण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटचा वापर करा
आणि वरील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे आधार कार्ड पुन्हा डाउनलोड करा.
आधार कार्ड हरवले असतानाही तुम्ही ते पुन्हा कसे मिळवू शकता हे आपण या लेखातून शिकलो.
जर तुमच्याकडे कोणतेही प्रश्न असतील तर UIDAI च्या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
तुमच्या सर्वांना शुभेच्छा!
No comments:
Post a Comment