जून महिन्यात बँकांना 12 दिवस सुट्या! तपासा तुमच्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी

नमस्कार
मित्रांनो, जून महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर
मे महिना संपल्यानंतर जून महिन्यात शाळा प्रवेश, नवीन पाठ्यपुस्तके आणि
गणवेश खरेदीसाठी अनेकजण व्यस्त असतील. तसेच, मान्सून येत असल्याने
शेतकऱ्यांची देखील पळापळी होणार आहे. यासोबतच, बँका काही दिवस बंद राहणार
आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जून महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली
आहे. या महिन्यात बँका 12 दिवस बंद राहतील.
June Bank Holiday List: नमस्कार मित्रांनो, मे महिना संपल्यानंतर जून
महिना सुरू होईल. या महिन्यात शाळा प्रवेश, नवीन पाठ्यपुस्तके आणि
गणवेश या वस्तू घेण्यासाठी अनेकजण व्यस्त असणार आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात
मान्सून येत असल्याने शेतकऱ्यांची देखील पळापळी होणार आहे.
त्याचप्रमाणे जून महिन्यातही बँका काही दिवस बंद राहतील. भारतीय रिझर्व्ह
बँकेने या वर्षांतील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार जून महिन्यात 12 दिवस बँका बंद
राहणार आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी
पहिल्या दिवशी 1 जून रोजी काही राज्यांमध्ये मतदान होत आहे. त्या भागात बँका
बंद राहतील.June Bank Holiday List
जून महिन्यात 12 दिवस बँकांना सुटी मिळणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जून महिन्यात एकूण 12 दिवस कोणतेही
काम होणार नाही. अर्थात, प्रत्येक राज्यात बँका फार काळ बंद राहत नाहीत. हे
राज्यानुसार बदलते. या काळात वीकेंड आणि सणांमुळे सुट्टीचे सत्र असेल.
जून 2024 बँक सुट्ट्यांची यादी
1 जून: लोकसभा निवडणुकीसाठी काही राज्यांमध्ये मतदान, बँका बंद
2 जून: रविवार, सर्व बँका बंद
8 जून: दुसरा शनिवार, बँका बंद
9 जून: वैधानिक सुट्टी, बँका बंद
16 जून: रविवार, सर्व बँका बंद
22 जून: चौथा शनिवार, बँका बंद
26 जून: रविवार, सर्व बँका बंद
No comments:
Post a Comment