लोखंड आणि सिमेंट दरात मोठी घसरण! 1 जूनपासून नवीन बाजार भाव

आनंदाची बातमी! घर बांधण्यासाठी खर्च कमी होणार
स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठी घसरण होणार आहे. त्यामुळे आता घर बांधण्यासाठी खर्च कमी येणार आहे. चला जाणून घेऊया नवीन बाजार भाव.
Steel and cement rate: नमस्कार मित्रांनो, सर्वच नागरिकांना स्वतःच्या पैशाने घर बांधण्याचे स्वप्न असते. त्याचबरोबर मित्रांनो आता स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी खर्च खूपच कमी येणार आहे. कारण आता पुढील महिन्यात घर बांधण्यासाठी महत्त्वाच्या दोन्ही वस्तूंमध्ये घसरण होणार आहे. म्हणजेच मित्रांनो सिमेंट आणि लोखंडाच्या भावात पुढील महिन्यात घसरण होणार आहे.
घरबांधणीसाठी स्टील आणि सिमेंटच्या अनेक बातम्या तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या असतील. आज तुम्हाला लोखंडाच्या आणि सिमेंटच्या किमतींबद्दल वेगवेगळी माहिती कुठे मिळेल. पण तुम्हाला माहीत आहे का की कोणत्या राज्यांमध्ये स्टील आणि सिमेंटच्या किमती घसरत आहेत?
स्टील आणि सिमेंट दर
- लोखंड: 64 रुपये प्रति किलो
- काँक्रीट सिमेंट: ₹310
- प्लास्टर सिमेंट: ₹350-₹400
- विविध ब्रँड्सचे दर
- टाटा टीएमटी बार
- 8 mm: ₹89
- 10 mm: ₹91
- 12 mm: ₹89
- 16 mm: ₹88
- 20 mm: ₹88
- 25 mm: ₹88
कामधेनु बार
- 8 mm: ₹92
- 10 mm: ₹91
- 12 mm: ₹89
- 16 mm: ₹90
- 20 mm: ₹90
- 25 mm: ₹90
जिंदाल बार
- 8 mm: ₹97
- 10 mm: ₹97
- 12 mm: ₹95
- 16 mm: ₹96
- 20 mm: ₹96
- 25 mm: ₹97
तुमच्या गावातील दर कसे शोधायचे?
Google वर 'Aaj Sariya' आणि 'Cement Price' सर्च करा आणि तिथे उपलब्ध दर पहा.
No comments:
Post a Comment